Blogs

पुणे मेट्रोने सुरु केली नवीन ब्लॉग साईट

पुणे मेट्रोने सुरु केली नवीन ब्लॉग साईट

Share List पुणेकरांच्या मदतीने पुणे मेट्रोचे काम प्रगती पथावर आहे. पुणे मेट्रोने प्रथमपासूनच मेट्रो कामासंबंधी जास्तीत जास्त माहिती विविध सामाजिक माध्यमाद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाला पुढे चालना देत पुणे मेट्रोने आता ब्लॉग आणि इंस्टाग्राम अकाउंट सुरु केले…